Google Doodle: आयकॉनिक Cat-Eye Glasses च्या निर्मात्या Altina Schinasi\'s यांच्या 116 व्या जन्मदिनानिमित्त खास गूगल डूडल
2023-08-04 1
गूगलच्या होमपेजवर आज 4 ऑगस्ट अल्टिना शिनासी Altina Schinasi यांच्या 116 व्या जयंती निमित्त खास गूगल डूडल साकारण्यात आले आहे. Altina Schinasi या अमेरिकन आर्टिस्ट आणि डिझायनर होत्या, जाणून घ्या अधिक माहिती